“चांगल्यासाठीच नातं संपलं अन्…”, आमिर खानच्या घटस्फोटावर लेकीचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, “एकमेकांवर प्रेम पण…”
बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमीच खूप चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच ...