शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्यापासून लग्नाच्या दोन वर्षांमध्येच घटस्फोट, बॉयफ्रेंडचाही गंभीर आजाराने मृत्यू, सुप्रसिद्ध अभिनेत्रीची होती विचित्र अवस्था, आता करते ‘हे’ काम

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 19, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actress dipti naval life

नवऱ्यापासून लग्नाच्या दोन वर्षांमध्येच घटस्फोट, बॉयफ्रेंडचाही गंभीर आजाराने मृत्यू, सुप्रसिद्ध अभिनेत्रीची होती विचित्र अवस्था, आता करते 'हे' काम

बॉलीवूडमध्ये ७० ते ८० च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती नवल या आज चित्रपटसृष्टीमध्ये यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहेत. ३ फेब्रुवारी १९५३ रोजी अमृतसरमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना सुरुवातीपासूच अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९७८ साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. ‘चष्मे बद्दूर’, ‘किसी से ना कहना’, ‘अनकही’व ‘फिराक’ या चित्रपटांमध्ये त्यांनी कमालीच्या भूमिका केल्या. (actress dipti naval life )

 आजही त्या  प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. दीप्ती यांनी व्यावसायिक चित्रपट करण्याऐवजी पाथ ब्रेकिंग चित्रपटांना अधिक पसंती दिली. त्यामुळे त्या प्रत्येक निर्मात्याच्या नजरेत येऊ लागल्या. तसेच ८० च्या दशकामध्ये त्यांची फारुख शेख यांच्याबरोबरची जोडी अधिक पसंती केली गेली. त्यांनी आपल्या करिअरमध्ये चांगले यश प्रस्थापित केले. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अधिक समस्यांना सामोरे जावे लागले. दीप्ती यांचा लग्नानंतर दोन वर्षातच वेगळे होण्याचा निर्णय घेताला. तसेच त्या जेव्हा दुसऱ्यांदा प्रेमात पडल्या तेव्हाही त्यांच्या प्रियकराचा मृत्यू झाला.

आणखी वाचा – ‘बिग बॉस १७’ फेम ऐश्वर्या शर्मा गरोदर?, ‘डान्स दिवाने’च्या सेटवर अचानक बेशुद्ध पडली अन्…; चर्चांना उधाण

View this post on Instagram

A post shared by Deepti Naval (@deepti.naval)

दीप्ती यांनी १९७८ साली श्याम बेनेगल यांचा चित्रपट ‘जुनून’ या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले. यादरम्यान त्यांची ओळख दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याबरोबर झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. १९८५ साली त्यांनी लग्न केले आणि काही वर्षांनी त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. परंतु कालांतराने त्यांच्यामध्ये मतभेद होऊ लागले. त्यानंतर १५ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला.

आणखी वाचा – Video : श्रद्धा कपूरने चक्क कॅमेऱ्यामॅनकडूनच मागितला पिझ्झा, स्वतः हातात घेऊनही गेली, अभिनेत्रीची वागणूक पाहून लोक म्हणाले, “ही किती…”

एका दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, “आमच्यामध्ये कधीही भांडण झाले नाही. पण आमचे रस्ते मात्र वेगवेगळे होते. मी अभिनयात करिअर करण्यासाठी न्यू यॉर्कवरुन भारतात आले होते. तसेच प्रकाश दिल्लीला गेले. प्रकाश यांनी लग्नाला नेहमी महत्त्व दिले. पण माझ्यामते हे त्यांना खूप उशिरा समजले”. पुढे त्या म्हणाल्या की, “मी जेव्हा घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा तो निर्णय त्यांना पटला होता”.

पतीपासून वेगळे झाल्यानंतर त्या अभिनेते विनोद पंडित यांच्या प्रेमात पडल्या. ‘थोडा आसमान’ या मालिकेदरम्यान दोघांची ओळख झाली होती. तेव्हा ते एकमेकांना आवडू लागले होते. पण लग्न करण्याचा विचार करण्याच्या आधीच विनोद यांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्या पूर्णतः कोसळल्या होत्या.आज त्या ७२ वर्षाच्या आहेत. त्या एकटे आयुष्य व्यतीत करत आहेत.

विनोद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. या माध्यमातून त्या मुलींच्या शिक्षणासाठी मदत करतात. त्या मनोरंज क्षेत्रांमध्ये आजही काम करत आहेत. २०२३ साली त्या ‘गोल्डफिश’मध्ये दिसल्या होत्या.

Tags: bollywood actressDipti navaldivorcehindi actresshindi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Aishwarya Sharma On Pregnancy

गरोदर असल्याच्या चर्चांना ऐश्वर्या शर्माने दिला पूर्णविराम, पोस्ट शेअर करत म्हणाली, "तिसऱ्यांदा ओरडून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.