दादा कोंडकेंमुळे जेव्हा सुप्रसिद्ध अभिनेत्रीवरील मोठ संकट टळलं अन्…; अपहरण करण्याच्या तयारीत असलेल्या लोकांना घडवली होती अद्दल
विनोदाचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे दादा कोंडके. हसवून हसवून रडवणाऱ्या या विनोदवीराची आठवण आल्यावाचून राहत. प्रतिभावान, हरहुन्नरी कलाकार ...