आणि खांद्यावरच्या माकडाने अशोक सराफ यांना सणसणीत टपली मारली

Ashok Saraf Monkey Attack
Ashok Saraf Monkey Attack

दोन अफाट विनोदबुद्धी असलेले कलाकार एकत्र आले कि अप्रतिम कथेची निर्मिती होते याचं एक उत्तम उदाहरण असलेली एक जोडी म्हणजे अभिनेते दादा कोंडके आणि अभिनेते अशोक सराफ.  पांडू हवालदार, राम राम गंगाराम यांसारख्या सिल्वर जुबली ठरलेल्या चित्रपटांमधून या दोघांची सद्सदविवेकबुद्धी किती अफाट होती यांची जाणीव होते.  आज ही या दोंघाचं काम बघताना प्रेक्षक कधीच निराश होत नाहीत. (Ashok Saraf Monkey Attack)

पडद्यावर दिसणाऱ्या विनोदा सोबतच चित्रपटाची निर्मिती करताना घडलेली देखील काही मजेदार किस्से अशोक सराफ यांनी त्यांच्या बहुरूपी या आत्मचरित्रात सांगितले आहेत.  राम राम गंगाराम चित्रपटात अशोक सराफ यांच्या सोबत असलेलं माकडं आणि अशोक सराफ यांच्या मध्ये गमतीदार किस्सा घडला होता नक्की काय आहे किस्सा जाणून घेऊयात इट्स मज्जाच्या जपलं ते आपलं च्या या भागात.

तर घडलं असं होत चित्रपटात गरज होती एका माकडाची आणि अशोक सराफ यांचे त्या माकड सोबतचे काही सीन होते. आताच्या प्राण्यांसारखी त्या कालचे प्राणी काही जास्त प्रशिक्षित न्हवते जेमतेम मदाऱ्या ने जेवढं शिकवलं असेल तेवढच.  त्यामुळे अशोक सराफ यांनी ते सीन माकडा सोबत करताना माकडाने त्यांना काही त्रास दिला नाही.  पुढे दुसरा सीन चालू असताना अशोक सराफ तो सीन बघत होते तेव्हा ते माकड त्यांच्या खांद्यावरच आहे हे विसरले आणि मामा सीन छान शूट झाल्यावर मोठ्याने ओरडले ” ए शाब्बास” हे ऐकताच त्या माकडाने अशोक मामांच्या डोक्यावर सणसणीत टपली मारली. तेव्हा अशोक सराफ यांना समजलं कि माकडा  समोर कधी मोठ्याने ओरडायच नाही.(Ashok Saraf Monkey Attack)

पुढे या चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि दादा कोंडके –  अशोक सराफ या जोडीची यशस्वी घोडदौड पुढे चालूच राहिली.  

हे देखील वाचा – कोणतही काम पाहिलं नसताना ‘किती पैसे घेणार? जेव्हा दादा कोंडके मामांना हा प्रश्न विचारतात….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Ashok Saraf Birthday Special
Read More

त्या काळातही अशोक मामांनी सेट केला होता ‘हा’ फॅशन ट्रेंड शर्टची दोन बटणं नेहमी उघडीच का ठेवायचे अशोक मामा? मुलाखतीत सांगितलं कारण

अनेक कलाकार त्यांच्या काही विशिष्ठ अदाकारींसाठी, स्टाईल साठी ओळखले जातात. त्यांपैकी एक अभिनेता म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोक…
Sonalee Kulkarni Career Begining
Read More

मराठी बोलता येत नसताना सुद्धा आज मराठी सिनेसृष्टीमध्ये मानाने घेतलं जात नाव- काय आहे सोनालीच्या पहिल्या मालिकेचा किस्सा?

मराठी सिनेसृष्टी मध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांचा मोठा चाहता वर्ग…
Nivedita Ashok Saraf
Read More

आईचा वाढदिवस आणि त्याच दिवशी निवेदितांचं पहिल्यांदा घरी येणं! अशोक सराफ यांनी सांगितलं आई गेल्यानंतरचा हा भावुक किस्सा

अनेक कलाकार आणि त्यांच्या प्रेमकहाण्या पडद्यावर दिसतात तशाच खऱ्या आयुष्यात ही असतात असं फार कमी वेळा घडत. असाच…
Laxmikant Berde First Wife
Read More

पहिल्या बायकोचे अंत्यसंस्कार आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा भावुक निर्णय पाणावले होते सगळ्यांचे डोळे…

आवडत्या कलाकारांच्या लाडक्या जोड्या आणि त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेत्री अशोक सराफ आणि निवेदिता…
Avadhoot Gupte Politics
Read More

मराठी चित्रपटांची ही गोष्ट अवधूतला जास्त खूपते…

झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे खुपते तिथे गुप्ते तब्बल १० वर्षांनी हा कार्यक्रम पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे.…