“एखादं नातं तेव्हाच टिकतं जेव्हा…”, कुशल बद्रिकेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “आयुष्यातून निघून गेलेली माणसं…”
अनेक कलाकार त्यांच्या अभिनयाने, लिखाणाने नेहमी प्रेक्षकांसमोर व्यक्त होत असतात. या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके. 'चला हवा ...