मंगळवार, एप्रिल 22, 2025

टॅग: bollywood actress

sunny leone offered reward for finding the daughter of her househelps women

‘त्या’ मुलीला शोधणाऱ्याला सनी लिओनी हजारो रुपयांचं बक्षीस देणार, फोटोही केला शेअर, म्हणाली…

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल सनी लिओनी ही तिच्या अभिनय व सौंदऱ्यासाठी लोकप्रिय आहे. मात्र अभिनय व मॉडेलिंगशिवाय ती तिच्या सामाजिक ...

actress pooja bhatt opens up on her failed marriage with manish makhija and battle with alcohol

मोडलेलं लग्न ते दारूचे व्यसन…; अभिनेत्री पूजा भट्टचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा, म्हणाली, “या नात्यात राहण्याचा मला…”

९०च्या दशकातील अभिनेत्री व दिग्दर्शिका पूजा भट्ट ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी २’ ...

kareena talks about her parenting tricks

दोन्ही लेकांचं भांडण झाल्यावर करीना कपूर नेमकं काय करते?, इतर आईंप्रमाणेच लढवते शक्कल, म्हणाली, “मी माझ्या मुलांसाठी…”

बॉलिवूडची बेबो म्हणजे अभिनेत्री करीना कपूर खान ही इंडस्ट्रीतील दोन मोठ्या कुटुंबांशी जोडली गेलेली आहे. एकेकडे ती कपूर घराण्याची लेक ...

Shikhar approves his relationship janhvi

जान्हवी कपूरच्या अफेअरची जोरदार चर्चा, सुशील कुमार शिंदेंच्या नातवाला डेट करत असल्याचं पक्कं, ‘त्या’ कमेंटने वेधलं लक्ष

अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अफेअर्सच्या चर्चांमुळे ...

Sushmita Sen Rohman Shawl

आधी ललित मोदी आता पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात आहे सुष्मिता सेन, दिवाळी पार्टीमध्ये हातात हात घेतला अन्…; व्हिडीओ व्हायरल

सध्या सर्वत्र दिवाळी पार्टीची धामधूम पाहायला मिळतेय. बॉलिवूडच्या सिनेतारकांची दिवाळी पार्टीसाठी मांदियाळी पाहायला मिळतेय. पारंपरिक लूक करून ही कलाकार मंडळी ...

Zeenat Aman Surgery

४० वर्षांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होत्या झीनत अमान, डोळ्यांवर झाली शस्त्रक्रिया, लूकही बदलला अन्…

आपल्या अभिनय व सौंदर्याने ज्यांनी ८० चा काळ गाजवला, त्या ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याच ...

Malaika arora speaks on her injury mark

मलायका अरोराच्या मांडीवरच्या काळ्या डागाचं कारण काय?, चर्चा रंगल्यानंतर म्हणाली, “मी खूप वाईट…”

बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींच्या यादीतील एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे मलायका अरोरा. वयाच्या ४८ व्या वर्षीदेखील मलायका खूप ...

Alia Bhatt On Her Daughter

“…म्हणून आलिया-रणबीर लेकीचा चेहरा दाखवत नाहीत”, अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली, “राहाचा चेहरा कोणालाच…”

राष्ट्रीय पुरस्कार विजेती आलिया भट्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच पुन्हा एकदा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत ...

Kangana ranaut hints to contest loksabha election

कंगना रणौत करणार राजकारणात एन्ट्री, द्वारकाधीशचे दर्शन घेत लोकसभा निवडणूक लढण्याचे दिले संकेत, म्हणाली, “भगवान श्री कृष्णाची…”

बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक धाकड व्यक्तिमत्त्वाची अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना नेहमी कोणत्याही विषयावर परखडपणे मतं मांडताना दिसते. मग तो राजकीय ...

Aishwarya Rai Daughter Viral Video

Video : भाषण दिलं, आजीचा घट्ट हात पकडला अन्…; ऐश्वर्या रायच्या लेकीचे संस्कार पाहून सगळेच भारावले, व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची लेक आराध्या बच्चन कायमच चर्चेत असतात. ऐश्वर्याबरोबर आराध्यालाही आता चाहत्यांचं प्रेम मिळत आहे. आराध्याच्या शाळेतील ...

Page 31 of 37 1 30 31 32 37

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist