शनिवार, जून 20, 2026

टॅग: bollywood actress

Rakhi Sawant Struggle Story

खरं नाव वेगळंच, शेजाऱ्यांनी टाकलेलं अन्न खायची अन्…; इतरांपेक्षा वेगळं होतं राखी सावंतचं आयुष्य, आता मात्र…

ड्रामा क्वीन या नावाने लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. आजवर राखीने तिच्या बिनधास्त व बेधडक व्यक्तिमत्त्वामुळे स्वतःची अशी वेगळीच ...

"तुझ्याशिवाय माझं आयुष्यच...", लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "माझ्या लेकामुळे..."

“तुझ्याशिवाय माझं आयुष्यच…”, लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखची पोस्ट, म्हणाली, “माझ्या लेकामुळे…”

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलीया देशमुख. आपल्या दमदार अभिनयनाने व मनमोहक ...

bigg boss 17 new promo actress ankita lokhande cries during the fight with mannara chopra video viral

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता-मन्नारा यांच्यात कडाक्याचं भांडण, ढसाढसा रडत म्हणाली, “कुणी काहीही…”

‘बिग बॉस १७’ हा शो सुरुवातीपासूनच मनोरंजक असल्याचे पाहायला मिळाले. घरातील वादविवाद, भांडणतंटे, मारामारी यामुळे या शोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून ...

Shamita Shetty going through perimenopause condition

Video : हृदयाचे ठोके वाढणं, डोळ्यासमोर अंधार अन्…, अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बहिणीची झाली वाईट अवस्था, म्हणाली, “मी एकटी…”

‘बिग बॉसच्या १५’व्या सीजनमध्ये स्पर्धक म्हणून समाविष्ट झालेली अभिनेत्री म्हणजे शमिता शेट्टी. शमिता ही शिल्पा शेट्टीची लहान बहिण आहे. शमिताने ...

bollywood king shah rukh khan and actress taapsee pannu dunki movie first song lutt putt gaya released)

Video : बहुचर्चित ‘डंकी’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित, गाण्यातील शाहरुख खान व तापसी पन्नूच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

'बॉलिवूडचा किंग' अशी ओळख असलेला कलाकार म्हणजे अभिनेता शाहरुख खान. शाहरुखने वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘डंकी’ या चित्रपटाची खास झलक प्रेक्षकांबरोबर शेअर ...

actress bhumi pednekar shared her photo on instagram account from hospital with the note of her health update

अभिनेत्री भूमी पेडणेकर रुग्णालयात दाखल, उपचारादरम्यानचे फोटो शेअर करत म्हणाली, “तब्बल आठ दिवस…

हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकर. भूमी तिचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या बोल्ड ...

Madhuri Dixit awarded 'Special Recognition for Contribution to Indian Cinema' in IFFI Goa 2023

Goa International Film Festival 2023 : माधुरी दीक्षितचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये विशेष पुरस्काराने सन्मान, भारावून गेली अभिनेत्री

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अशी ओळख असलेली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं आहे. कधी 'मोहिनी', तर कधी ...

anushka sharma hug virat kohli after team india lost

भारताच्या पराभवानंतर विराट कोहलीची झाली अशी अवस्था, अनुष्काने स्टेडियममध्येच मिठी मारली अन्…

भारतात काही दिवसांपासून विश्वचषकाचं वातावरण चांगलच रंगात आलं होतं. रविवारी म्हणजे १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना ...

actress kajol devgan deepfake video is viral on social media rashmika mandana and katrina kaif

रश्मिका मंदानानंतर काजोलबरोबर घडला विचित्र प्रकार, कपडे बदलतानाचा अश्लील डिपफेक व्हिडीओ तुफान व्हायरल

गेल्या काही दिवसांपुर्वी रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिच्या या व्हायरल व्हिडीओवरुन सोशल मीडियासह अनेक माध्यमांवर गदारोळ झाला ...

Tamannah and vijay going to married soon

तमन्ना भाटिया व विजय वर्मा लवकरच अडकणार विवाहबंधनात?, आई-वडिलांच्या दबावामुळे घेतला निर्णय कारण

बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा व अभिनेत्री तमन्ना भाटिया यांची लवस्टोरी काही लपून राहिलेली नाही. बऱ्याचदा हे दोघं एकमेकांवरील प्रेम व्यक्त ...

Page 37 of 44 1 36 37 38 44

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist