Bigg Boss 18 च्या पहिल्या ‘विकेण्ड का वार’मध्ये सलमान खान व गुणरत्न सदावर्तेची धमाल, म्हणाले, “मी म्हटलं तर मुंबई चालू नाहीतर…”
‘बिग बॉस १८’ सध्या खूपच चर्चेत आहे. या पर्वाचा पहिला आठवडा मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच या पर्वातील पहिले नॉमिनेशनदेखील ...