गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 : नॉमिनेट झाल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची चिडचिड, घरात करत आहेत राडा, म्हणाले, “सरकारही मला घाबरतं आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 11, 2024 | 11:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
gunratna sadavrte bigg boss 18

गुणरत्न सदावर्ते यांचा पारा चढला

सध्या ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाने पाहिल्या आठवड्यपासूनच धुमाकुळ घालायला सुरवात केली आहे. यावेळी कार्यक्रम सुरु झाल्यापासून अनेक ट्विस्ट यामध्ये दिसून येत आहेत. तसेच यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजनदेखील होत आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. यावेळी खूप राडे झालेलेदेखील पाहायला मिळाले. यावेळी गुणरत्न सदावर्ते व करणवीर मेहरा यांच्यामध्येदेखील शाब्दिक वाददेखील झाले. त्यानंतरही अनेक अपडेट पाहायला मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये घरातील सदस्यांनी काय केले आणि घरात नक्की काय काय घडामोडी घडल्या हे पहाणे जास्त औत्सुक्याचे ठरले आहे. नक्की काय झाले? हे आता आपण जाणून घेऊया. (gunratna sadavrte bigg boss 18 )

घरांमध्ये सगळे जण एका ठिकाणी बसलेले असतात. यावेळी सगळ्यांची धमाल-मस्ती सुरु असते. यावेळी गुणरत्न यांना विचारतात की, “तुम्ही तुमच्या बायकोला मिस करत आहात का?”, त्यावर गुणरत्न उत्तर देतात की, “हो. मला खूप आठवण येते”. त्यानंतर त्यांची सगळे जण मस्करी करु लागतात आणि त्यांच्या पत्नीबद्दल बोलू लागतात. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे स्वतःची स्तुती करु लागतात. आणि सांगतात की, “मी सर्वात जास्त कर भरतो”.

आणखी वाचा – रील व रिअल लाईफ सासूबाईंबरोबर शिवानी रांगोळेची धमाल, एकमेकींना खेचतानाचे फोटो व्हायरल, म्हणाली, “तुम्ही दोघी…”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्यानंतर घरातील सर्व स्पर्धकांना एकत्र बसण्या सांगितले. त्यानंतर ‘बिग बॉस’ने विचारले की, “तुरुंगातील बंद असलेल्या लोकांना बाहेर काढला पाहिजे की नाही. तसेच तुरुंग कधीही रिकामे राहू शकत नाही”. त्यानंतर ईशा सिंह, अविनाश व करणवीर यांना कोणा एकाची तुरुंगात जाण्यासाठी निवड करावी लागेल असं ‘बिग बॉस’ने सांगितले. त्यावर तिघंही गुणरत्न यांचे नाव घेतात. हे ऐकताच गुणरत्न यांचा राग अनावर होतो.

आणखी वाचा – मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नाच्या तीन वर्षांनंतर कन्यारत्न, कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण

गुणरत्न चिडून म्हणतात की, “मी काहीही झालं तरीही तुरुंगात जाणार नाही. मी स्वतः नॉमिनेट होईन पण तुरुंगात जाण्याचा पर्याय निवडणार नाही. माझी भूमिका तशीच असेल जशी माझी भूमिका न्यायालयात असते. सरकारदेखील मला घाबरतं”. यानंतर ते खूपच चिडलेले दिसले. दरम्यान आता ‘बिग बॉस’मध्ये काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.   

Tags: Bigg Boss 18bigg boss updategunratna sadavrte
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Dhananjay Powar Video

Video : डीपीची कामाला सुरुवात, स्वतःच्या दुकानात पोहोचताच कर्मचाऱ्यांनी घेरलं, म्हणाला, "आपली पायरी न सोडता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.