“रस्त्यावर भांडणारी शोमध्ये का?”, ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये व्हायरल वडापाव गर्लच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षक भडकले, म्हणाले, “तिने असं काय केलं?”
‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सध्या ओटीटीवरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या बिग बॉस ओटीटीचे तिसरे ...