शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर झाली आई, कुटुंबात चिमुकलीचं आगमन

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 17, 2023 | 7:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sai lokur became the mother she share post

sai lokur became the mother she share post

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूरने नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे. सईच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. ज्या आनंदाच्या बातमीची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला. कुटुंबात चिमुकलीचं आगमन झालं आहे. सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून नुकतीच तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. (sai lokur became the mother she share post)

ही आनंदाची बातमी सांगताना तिने सुंदर पोस्ट लिहीली आहे. त्या पोस्टवर बेबी एलिफंटचं चित्र आहे. सईने पोस्ट शेअर केली त्यात लिहीलं की, ‘आमच्या आयुष्यात मुलीचं आगमन झालं आहे. ती निरोगी आहे सुंदर आहे आणि सगळ्यांनाच प्रिय अशी आहे. या काळात तुमचा मिळालेला पाठिंबा व प्रार्थनांसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत’ – सई व दीप, असं लिहीत तिने ही गोड पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

आणखी वाचा – “मला कोणी…”, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाची रोमँटीक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “तो संपूर्ण…”

याला कॅप्शन देत सई लिहीते, “आमच्या बाळाच्या येण्याची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आई व बाळ दोघंही सुखरुप आहे. सगळ्यांच्या प्रेमासाठी व शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद”, असं लिहीत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. नेटकऱ्यांनीही लाईक व कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री रेशम टिपनीससह इतर अभिनेत्रींनीही ‘अभिनंदन’ म्हणत कमेंट केली आहे.सई सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे फोटोशूट चांगलंच चर्चेत असतं. तिने गरोदरपणतही बरंच फोटोशूट केलं होतं. तिचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. आताही तिने शेअर केलेल्या आनंदाच्या बातमीची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – श्रेयस तळपदेला रुग्णालयामधून घरी कधी सोडणार?, जवळच्या मित्राने सांगितलं आता कशी आहे अभिनेत्याची परिस्थिती

सईने आजवर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनं जिंकलं. ती एक उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याबरोबर ती छान नृत्यांगणाही आहे. सई ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे चांगलीच चर्चेत आली होती. या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिचा सिनेसृष्टीतील वावर बराच कमी झाला.  यांपैकी एक आहे. या दघाी एक आहे.

Tags: became the motherbig bossfame sai lokur
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
Next Post
kajols mother and veteran actress tanuja hospitalised in mumbai

काजोलची आई व ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.