बुधवार, मार्च 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाच्या दोन वर्षांनंतर दिली गुडन्यूज, गोंडस बाळाला दिला जन्म, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 1, 2024 | 4:31 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
priya malik baby boy

'बिग बॉस' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाच्या दोन वर्षांनंतर दिली गुडन्यूज, गोंडस बाळाला दिला जन्म, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

टेलिव्हिजन अभिनेत्री व रिॲलिटी शो ‘बिग बॉस ९’मधून सर्वांच्या समोर आलेली प्रिया मलिक ही गेल्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने आपल्या सोशल मीडिया आकाऊंट आई होण्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट अधिक चर्चेत आली होती. अशातच तिने आता मुलाला जन्म दिल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रिया व तिचा पती करण बक्षी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले असल्याचे खुद्द प्रिया व करण यांनी सांगितले आहे. (priya malik baby boy)

प्रिया व करण यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ अगदी खास स्वरूपात बनवला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मुलाचे नाव देखील संगीतले आहे. तसेच शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “या जगात तुझे स्वागत आहे जोरावर बाळा”, तसेच यामध्ये त्यांनी कार्टून स्वरूपात मुलालादेखील दाखवले आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांनी खूप प्रेम दिले आहे.

आणखी वाचा – “आई तुझ्याकडेही दैवी शक्ती आहे का?”, ‘सातव्या मुलीची…’मधील इंद्राणीला तिच्याच लेकाने विचारला प्रश्न, म्हणाली, “तो सेटवर आला तेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by Priya Malik ???? प्रिया मलिक (@priyasometimes)

प्रिया व करण यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. ‘बिग बॉस ९’ मधून प्रिया अधिक प्रकाशझोतात आली होती. तिने एका मुलाखतीमध्ये याआधी तिचा एकदा गर्भपात झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे दुसऱ्या गरोदरपणाच्या वेळी ती खूप घाबरली असल्याचेही तिने सांगितले होते. असं सर्व झाल्याने ही बातमी कधी घरच्यांना सांगावी आणि कधी हा क्षण साजरा करावा? या मनस्थितिमध्ये ती अडकली होती.

आणखी वाचा – Video : रस्त्यावरील लोकांना जेवण वाटत होती सारा अली खान, अचानक भडकली अन्…; राग अनावर होताच म्हणाली, “विनंती करुनही…”

करण हा प्रियाचा दुसरा पती आहे. २०१८ साली तिने पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेतला होता. त्यानंतर २०१९ साली तिने करणबरोबर साखरपुडा केला आणि २०२२ साली तिने गुरुद्वारामध्ये पंजाबी रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. ‘बिग बॉस’ बरोबरच ती एक शायरा म्हणूनही प्रसिद्ध आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या व्हिडीओला खूप जणांची पसंतीही मिळते. तसेच सोशल मीडियावर तिचे लाखों फॉलोअर्सदेखील आहेत.

Tags: baby boybig bosskaran bakshinew born babyPriya Malik
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Badshah Second Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या ६ वर्षांनंतर बादशाह अडकला लग्नबंधनात, ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे पत्नी

मार्च 24, 2026 | 4:10 pm
Famous Actress Become mother
Entertainment

दिव्यांका त्रिपाठीच्या पाठोपाठ आणखी एक अभिनेत्री होणार आई, फोटो शेअर करत म्हणाली, “नवीन सुरुवात…”

मार्च 24, 2026 | 3:40 pm
Bigg Boss Marathi 6 Promo
Entertainment

“हे अती होतंय”, रेवाला ओरडणं सागर कारंडेला पडलं भारी, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर, म्हणाले, “ओव्हर ऍक्टिंगचं…”

मार्च 24, 2026 | 10:22 am
Famous Actor Statement On Trolling
Entertainment

“ट्रोलिंगमुळे खूप रडायची आणि त्रास व्हायचा पण…” सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा ट्रोलिंगविषयी मोठा खुलासा

मार्च 23, 2026 | 1:21 pm
Next Post
Kartiki Gaikwad's house glimpse has been seen through youtube channel

आलिशान घर, हॉलमध्येच कित्येक ट्रॉफी अन्…; इतकं मोठं व प्रशस्त आहे कार्तिकी गायकवाडचं घर, बेडरुमचीही दिसली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.