भरत जाधव यांच्याकडून ओंकार भोजनेचं तोंडभरुन कौतुक, स्वत:कडची ‘ती’ अमूल्य भेटवस्तूही दिली अन्…; म्हणाले, “तू वरचा क्लास…”
‘कोकण कोहिनूर’ म्हणून ओळखला जाणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोनंतर तो ‘हसताय ना, हसायलाच ...