खायला पैसे नव्हते, १८व्या वर्षी घर सोडलं अन्…; अंकिता लोखंडेचा ‘बिग बॉस’च्या घरात खुलासा, म्हणाली, “आई वडिलांना लोक खूप बोलायचे आणि…”
प्रत्येक कलाकाराला मेहनतीने, जिद्दीने सिनेसृष्टीत आपलं नाव कमवावं लागतं. बऱ्याच कलाकारांना कोणताही वारसा नसताना ही कलाकार मंडळी त्यांच्या स्वबळावर सिनेसृष्टीत ...









