“काही जखमा कधीच भरुन निघत नाही”, वडिलांच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक, म्हणाली, “जवळच्या व्यक्तीला गमावलं…”
Ankita Lokhande emotional post : हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अंकिता लोखंडे. मालिकाविश्वातील हा लोकप्रिय चेहरा नेहमीच कोणत्या ...









