अमृता देशमुख व प्रसाद जवादेची लग्नपत्रिका समोर, खास व्हिडिओही बनवला, हातात ‘बिग बॉस’च्या घरातली नावाची पाटी अन्…
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. ती म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या लग्नाची. ...