Bigg Boss Marathi च्या घरात पार पडला नवीन नॉमिनेशन टास्क, ‘या’ चार स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार? कोण जाणार घराबाहेर?
‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातील स्पर्धकांची अंतिम सोहळ्यात जाण्यासाठीची चढाओढ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, या घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धक एकमेकांना ...