“खूपच वाईट चित्रपट आणि…”, आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’बाबत युवराज सिंहच्या वडिलांची टीका, म्हणाले, “असा चित्रपट…”
बॉलिवूडमधील ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट सगळ्यांनाच आठवत असेल. या चित्रपटाला लहान मुळांपासून ते अगदी वयस्कर वर्गातील लोकांची मोठ्या प्रमाणात ...