“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…
आमिर खान सध्या त्याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. चित्रपटाबरोबरच आमिरचं खासगी ...









