मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या शाळेची फी भरण्यासाठीही…”, वडिलांबद्दल बोलताना आमीर खानला रडू कोसळलं, म्हणाला, “आर्थिक परिस्थिती…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 7, 2024 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aamir khan on father

“माझ्या शाळेची फी भरण्यासाठीही...”, वडिलांबद्दल बोलताना आमीर खानला रडू कोसळलं, म्हणाला, “आर्थिक परिस्थिती...”

बॉलीवूडमधील पर्फेक्शनिस्ट म्हणून आमीर खानची ओळख आहे. ९० च्या दशकापासून आपल्या अभिनयाने तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याने लहान वयापासूनच चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण नुकताच त्याच्या आयुष्यातील कठीण दिवसाबद्द्ल बोलताना दिसून येत आहे. आमीरचे वडील ताहिर हुसैन हे निर्माते होते. त्यामुळे आमीरचे बालपण अगदी सुखात गेलं असेल असं सर्वांना वाटते. पण तसे नसून खरी परिस्थिति पूर्णत: वेगळी होती. याबद्द्ल आमीरने स्वत: खुलासा करत त्यांच्या आर्थिक परिस्थितिबद्दल सांगितले आहे. हे सांगताना आमीर खूपच भावनिक झाला होता. (aamir khan on father)

आमीरने काही दिवसांपूर्वी ‘ह्युमन ऑफ बॉम्बे’ला मुलाखत दिली होती. या दरम्यान त्याने आपल्या बालपणाबद्दल आणि बिकट आर्थिक परिस्थितिबद्दल भाष्य केले. तसेच शाळेची फी भरण्यासाठीदेखील पैसे नसल्याचे संगितले. तो म्हणाला की, “माझे वडील खूप चांगले निर्माते होते. त्यांचे चित्रपटही चांगले चालत होते मात्र त्यांना व्यवसाय करता येत नव्हता”.  

आणखी वाचा – “प्रार्थना अधिक करा आणि…”, दीपिका पदुकोणच्या नवीन पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “तुलना करणं…”

View this post on Instagram

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

पुढे त्याने संगितले की, “आमचे वडील खूपच साधे सरळ व्यक्ती होते. त्यांना व्यवसाय कसा करावा हे माहीत नसल्याने त्यांनी कर्ज घ्यावे की नाही याबद्दल अधिक कल्पना नव्हती. त्यांचे चित्रपट चांगले चालत असत. मात्र त्यावेळी चित्रपटांचा काळा बाजार होत असे. चोरी देखील होत असे. त्यामुळे निर्मात्यांना अनेकदा हिशोब मिळायचा नाही. तसेच कधी कधी त्यांचे चित्रपट चालत अस्त मात्र निर्मात्यांना डिस्ट्रिब्युटरकडून त्यांच्या हक्काचे पैसे मिळायचे नाहीत. त्यांचे चित्रपट चालले पीएन त्यांच्याकडे कधीही पैसे आले नाहीत हे मला माहीत होतं”.

आणखी वाचा – बाप-लेकीचं अनोखं नातं! श्रेयस तळपदेचं लेकीबरोबर आहे खास बॉण्डिंग, बायकोने फोटो शेअर करताच दिसली झलक

पुढे तो म्हणाला की, “अशी परिस्थिति असल्याने आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनियर किंवा चार्टर्ड अकाऊंटंट बनावे. ज्यामुळे उत्पन्न स्थिर राहून वेळच्या वेळी पैसे मिळतील असा व्यवसाय करावा. मात्र मला अभिनयामध्ये रस होता. परिस्थिति बिकट असतानादेखील आई-वडिलांनी उत्तम आयुष्य दिले. कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही”. हे सर्व बोलताना आमीरला रडू कोसळलं.

आमीरचे वडील निर्माते असण्याबरोबरच एक स्क्रीन-रायटर व दिग्दर्शकदेखील होते. त्यांनी ‘अनामिका’,’तुम मेरे हो’ आशा चित्रपटांची निर्मिती केली. तसेच ‘जब प्यार किसी से होता है’, ‘प्यार का मौसम’ आशा चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला होता.   

Tags: aamir khanaamir khan fathercyring aamirproducertaahir husain
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Aai Kuthe Kay Karte Promo

Video : देशमुखांच्या घरी नवं वादळ, संजना आणि अनिरुद्धचा होणार घटस्फोट, प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.