शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

किरण रावमुळे आमिर खानने पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट?, पूर्वाश्रमीच्या पत्नीचा मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्यामुळे रिना व तो…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 13, 2024 | 2:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kiran rao on aamir khan

किरण रावमुळे आमिर खानने पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट?, पूर्वाश्रमीच्या पत्नीचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझ्यामुळे रिना व तो..."

बॉलीवूड अभिनेता आमिर खान त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. मागील वर्षी त्याने दुसरी पत्नी किरण रावबरोबर घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दोघंही खूप चर्चेत आले. दरम्यान दोघंही मुलगी नूपुरच्या लग्नावेळी एकत्र दिसले होते तसेच ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही एकत्र स्पॉट झाले होते. घटस्फोटाचा कोणताही परिणाम त्यांनी मुलांवर होणार नाही याचीही काळजी घेतली होती. ते वैयक्तिक आयुष्यात वेगळे झाले असले तरीही व्यावसायिक क्षेत्रात मात्र एकत्रिक काम करताना दिसत आहेत. अशातच किरणने आमिरच्या पहिल्या लग्नावर भाष्य केले आहे. (kiran rao on aamir khan)

जेव्हा किरण व आमिर डेट करत होते तेव्हा किरणला टीकेचा सामना करावा लागला होता. ‘लगान’ चित्रपटाच्या वेळी किरण व आमिरमध्ये जवळीक वाढली आणि आमिर व रिनाचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आम्ही एकमेकांशी बोलत नसल्याचा खुलासा किरणने केला आहे. ती म्हणाली की, “बऱ्याच जणांना असं वाटत की मी व आमिर ‘लगान’ या चित्रपटापासून एकत्र आहोत. मात्र असं नसून आम्ही ‘स्वदेस’ या चित्रपटाच्या वेळी एकत्र आलो. ‘लगान’च्या वेळी तो इतर कोणालातरी डेट करत होता.  त्यानंतर आम्ही २००४ पासून बाहेर जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेव्हा सर्वांना वाटले की आम्ही ‘लगान’ पासूनच एकत्र आहोत आणि माझ्यामुळे रिना व आमिरचा घटस्फोट झाला. पण हे अजिबात खरं नाही”.

आणखी वाचा – Video : यालाच म्हणतात संस्कार! गावी जाऊन भजनी मंडळींमध्ये रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, अंगणात बसून भजन गातानाचा व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

किरण पुढे म्हणाली की, “जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर लग्न करता जो विवाहित असेल तेव्हा भूतकाळातील अनेक गोष्टींचा परिणाम तुमच्या नाट्यावर पडत असतो. त्यामुळे मी कपल कौन्सिलिंगवर भर देते. आम्हीही कपल कौन्सिलिंग केले होते. आम्हाला खूप मदत झाली आणि आम्ही एकमेकांप्रती एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – Video : मुलांबरोबर जमिनीवरच बसला अन्…; Ed Sheeran मुंबईच्या शाळेमध्ये पोहोचताच साधेपणानं वेधलं लक्ष, चाहतेही भारावले, व्हिडीओ व्हायरल

आमिर खानने १९८६ साली रिना व आमिरने लग्न केले. दोघांनाही आइरा खान व जुनैद अशी दोन मुलं आहेत. लग्नाच्या १६ वर्षांनी आमिरने रिनाला घटस्फोट दिला. नंतर २००५ साली किरण व आमिरने लग्न केले. पण आपापसांत असलेल्या मतभेदांमुळे दोघांनीही २०२१ साली घटस्फोट घेतला.   

Tags: aamir khanhindi moviekiran raokiran-aamir divorcelaganmoviereena dutta
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Sankarshan Karhade talked about why he will anchoring Chala Hawa Yeu Dya instead of dr. Nilesh Sable

"त्याची जागा...", निलेश साबळेनंतर सुत्रसंचालक म्हणून 'चला हवा येऊ द्या'मध्ये संकर्षण कऱ्हाडे, म्हणाला, "त्याने निर्माण केलेलं..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.