शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 ; आई होणार नाही? ‘बिग बॉस’ फेम अंकिता लोखंडे हिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम, रिपोर्ट आले समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 25, 2023 | 4:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss 17 ankita lokhande pregnancy test report negative she is not pregnant

आई होणार नाही? 'बिग बॉस' फेम अंकिता लोखंडे हिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम, रिपोर्ट आले समोर

टीव्हीवरील लोकप्रिय ‘बिग बॉस’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमधील रोजचे नवनवीन ट्विस्ट, भांडण, त्याचबरोबर शोमधील वाईल्ड कार्ड स्पर्धकांच्या एण्ट्रीमुळे हा शो आणखीच रोमांचक झाला आहे. या शो मधील अंकिता लोखंडे व पती विकी जैन ही शोमध्ये सुरुवातीपासून कायमच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताच्या गरोदरपणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अशातच आता तिच्या प्रेग्नन्सीबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

गेल्या आठवड्यात अंकिताची गरोदर चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर अंकिता हा शो सोडणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता असे काहीही होणार नाही. तिची गरोदर चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे साहजिकच ती आई होणार नाहीये. ‘टाईम्स नाउ’च्या एका रिपोर्टनुसार तिच्या सगळ्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र या सगळ्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. अर्थात या चाचण्यांमधून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर ही अंकिताची वैयक्तिक बाब असल्यामुळे ही गोष्ट फार काळ लांबणीवर टाकता येणार नाही. असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

आणखी वाच – खरं नाव वेगळंच, शेजाऱ्यांनी टाकलेलं अन्न खायची अन्…; इतरांपेक्षा वेगळं होतं राखी सावंतचं आयुष्य, आता मात्र…

काही दिवसांपूर्वी अंकिता जिग्ना वोरा व रिंकू धवन यांना तिची अवस्था सांगितली होती, त्यानंतर दोघेही खूप आनंदी झाले होते. तसेच नुकत्याच घरातून बाहेर पडलेल्या नावीद सोलेने अंकिताच्या मुलांचे नावही ठेवली असल्याचे सांगितले होते. पण या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. अंकिता ही गरोदर नाही हे सिद्ध झाले आहे.

आणखी वाचा – “तुझ्याशिवाय माझं आयुष्यच…”, लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखची पोस्ट, म्हणाली, “माझ्या लेकामुळे…”

दरम्यान, ‘बिग बॉस’मध्ये अंकिता-विकी यांना घरात गेल्यापसून सहा आठवडे झाले आहेत आणि दोघेही चांगल्याप्रकारे खेळत आहेत. पण विकी दिमाग के मकान मध्ये गेल्यानंतर ते दोघे वैयक्तिक खेळ खेळताना दिसले. यानंतर विकीला त्याच्या चांगल्या खेळामुळे सलमानने मास्टर माईंडचा टॅगदेखील दिला आहे. आणि या रिपोर्टनंतर अंकितादेखील विकीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने खेळ खेळताना दिसत आहे.

Tags: ankita lokhandebigg boss 17Bigg Boss 17 Ankita Lokhandeentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Hemant Dhome On Shooting

मराठी चित्रपटांचं लंडनमध्ये होणाऱ्या शुटिंगबाबत 'झिम्मा २' दिग्दर्शक हेमंत ढोमे स्पष्टच बोलला, म्हणाला, "आपली सिस्टीम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.