‘बिग बॉस १७’ फेम मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, फोटोमुळे चर्चांना उधाण, नेमकं झालंय काय?
‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचे विजेतेपद पटकावल्यानंतर प्रसिद्धी झोतात आलेला स्टँडअप् कॉमेडीयन म्हणजे मुनव्वर फारुकी. मुनव्वरबाबत नुकतीच एक बातमी समोर येत ...