स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Aathavi A Webseries success party

‘आठवी अ’चा स्नेहसंमेलन सोहळा थाटामाटात संपन्न, कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून चाहत्यांची खास उपस्थिती, कलाकारांच्या सादरीकरणाने वेधलं लक्ष

सध्या सोशल मिडियावर 'आठवी-अ' या वेबसीरिजची चर्चा सुरु आहे. केवळ खेड्यापाड्यातून नव्हे तर शहरातूनही या वेबसीरिजला भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला...

Tharal Tar mag Set

Video : इतका प्रशस्त आणि मोठा आहे ‘ठरलं तर मग’ मालिकेचा सेट, मुंबईत ‘या’ ठिकाणी सुरु आहे शूटिंग, पाहा Inside Video

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसतात. मालिका सुरु झाल्यापासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनात...

Hrishikesh Shelar Wife

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अधिपतीची पत्नीही आहे मराठी अभिनेत्री, दिसते इतकी सुंदर, दीड वर्षांची क्यूट लेक, फोटो व्हायरल

'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिकेतील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत अक्षरा व अधिपतीच्या बॉण्डिंगवर चाहते...

Aishwarya narkar lacknowi kurti

Video : लखनवी कुर्तीचे हटके Collection, कुठेही न मिळणारे पॅटर्न फक्त ५५० रुपयांपासून ‘या’ दुकानात मिळणार

ऐश्वर्या नारकर यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ऐश्वर्या यांच्या सौंदर्याचे लाखो दिवाने चाहते...

Gautami Patil Western Look

वनपीस, शूज अन्…; साडी, नथ नव्हे तर गौतमी पाटीलचा बीच लूक चर्चेत, वेस्टर्न लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव काही महाराष्ट्राला नवीन नाही. लावणीच्या कार्यक्रमातून अचानक लोकप्रियतेस आलेली गौतमी पाटील हिचा खूप मोठा चाहता...

Ahilyadevi Aka Mugdha Karnik

‘पारु’ मालिकेमधील अहिल्यादेवी खऱ्या आयुष्यात दिसते अशी, कुटुंबातील मंडळींचा साधेपणाही कौतुकास्पद, फोटोंमध्ये दिसली झलक

'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. अल्पावधीतचं ही मालिका प्रेक्षकांच्या पसंती उतरली आहे. या...

Madhurani Prabhulkar On Shooting

“औषध घेऊन काम करायचे आणि…”, आशुतोषच्या मृत्यूच्या सीन शूटदरम्यान मधुराणी प्रभुलकरला झाला होता ‘हा’ आजार, म्हणाली, “झोपल्यानंतर मला…”

'आई कुठे काय करते' मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण आलेली पाहायला मिळत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका बरेचदा...

mugdha godbole on kshitee jog post

मंगळसूत्र न घालण्यावरुन क्षिती जोगच्या वक्तव्यावर अश्लील कमेंट्स, सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “पुरषांचं गलिच्छ भाषेत…”

मराठी सिनेसृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर बऱ्याच न पटणाऱ्या मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. सामाजिक मुद्द्यांवर संतप्त...

Tula Shikvin Changlach Dhada Promo

भुवनेश्वरीचा अपमान होताच सून भडकली, अक्षराने उपस्थित महिलांना सुनावताच सासूच्या डोळ्यात अश्रू, आताही छळ करणार का?

'झी मराठी' वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. मालिकेच्या कथानकाने या मालिकेला एक वेगळं...

Kshitee Jog answers to trollers

“मंगळसूत्र न घातल्याने असं काय होणार आहे?”, मंगळसूत्र न घालण्यावरुन क्षिती जोगला सुनावल्यानंतर स्पष्ट उत्तर, म्हणाली, “खूप वायफळ वेळ…”

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अभिनेत्री क्षिती जोग आणि अभिनेता हेमंत ढोमे. क्षिती व हेमंतच्या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम...

Page 22 of 225 1 21 22 23 225

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist