शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘प्रेमात पडलोच आहे मी, आता वेडा होईन..’ म्हणत या अभिनेत्याची ऐश्वर्यच्या फोटोवर कमेंट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 1, 2023 | 12:06 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Aishwarya Narkar

Aishwarya Narkar

वयाची पन्नाशी उलटून गेली तरी अतिशय निरागस, मनमोहक, लाघवी दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे ऐश्वर्या नारकर.

photo credit – instagram

ऐश्वर्या नारकर नेहमीच तिच्या फोटोशूटने चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरते. वेगवेगळ्या फोटोशूटमुळे ऐश्वर्या नेहमीच चर्चेत असते. साध्या लूकमध्येही तिच्या सौंदर्याची निखळता नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत असते.(Aishwarya Narkar)

photo credit – instagram

अशातच ऐश्वर्याच्या नव्या फोटोशूटने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. be yourself there is no one better असं कॅप्शन देत ऐश्वर्याच चंदेरी सिल्क साडीतील फोटोशूट प्रेक्षकांच्या नजरा वळवतंय.

photo credit – instagram

या फोटोंमध्ये ऐश्वर्याने सफेद रंगाची चंदेरी सिल्क साडी घातली आहे. या फोटोने  चाहत्यांना पुन्हा एकदा ऐश्वर्याने घायाळ केलं आहे. या फोटोंवरील एका कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

photo credit – instagram

अभिनेता यशोमन आपटेने Aga aeee baaassss!!! Premat padloch ahe me!!! Ata veda hoin!!!  अशी कमेंट केली आहे. तर चाहत्यांच्याही अनेक कमेंट्स या फोटोंवर आल्या आहेत.

photo credit – instagram

अभिनेता यशोमन आपटे आणि ऐश्वर्या नारकर यांनी श्रीमंताघरची सून या मालिकेत एकत्र काम केलं होत.

photo credit – instagram

या मालिकेत ऐश्वर्या आणि यशोमन यांची आई मुलाची जोडी पाहायला मिळाली. ऑनस्क्रिनप्रमाणे त्यांच्यात ऑफस्क्रिनही बॉण्ड असल्याचं पाहायला मिळत. (Aishwarya Narkar)

हे देखील वाचा – शिवकन्या देतेय गडकिल्ले संवर्धनाची हाक

photo credit – instagram

सध्या ऐश्वर्या आपल्याला सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पाहायला मिळतेय. 

Tags: aishwarya narkarentertainmentits majjamarathi malikamarathi serialphoto viralphotoshootphotostorysatvya mulichi satvi mulgishreemantagharchi sunyashoman apte
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Umesh Kamat Making Food

प्रिया आजारी, उमेशने घेतला किचनचा ताबा पत्नीसाठी बनवला 'हा' खास पदार्थ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.