‘लागली पैज?’, या नव्याकोऱ्या व्यावसायिक नाटकातून यशोमान आपटेचं आणि रुमानी खरेचं रंगभूमीवर पदार्पण, शुभारंभाचा प्रयोग लवकरच
Yashoman Apte and Rumani Khare : मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सध्या उत्तमोत्तम नाटके येत आहेत, या नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. ...


