Tag: photo viral

Parineeti- raghav ardas ceremony

गुलाबी सुट, हातावर मेहंदी…; परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, फोटो व्हायरल

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव जड्ढा यांची सध्या राजकारण व मनोरंजन क्षेत्रात बरीच चर्चा सुरु आहे. ...

Arjun’s Photo Viral From Vacation

पाच वर्षांच्या अफेअरनंतर मलायका अरोरा व अर्जुन कूपरमध्ये बिनसलं? ‘त्या’ फोटोनंतर ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री मलायका अरोरा. या कपलचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. ...

Mugdha Shared Photo Of Her Kelvan

फुलांची सजावट, विविध पदार्थ अन्…; मुग्धा वैशंपायनचं आजोळी थाटामाटात केळवण, म्हणाली…

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. गेल्या काही दिवसांत एकामागून एक कलाकार आपल्या नात्याची कबुली देताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ...

(Spruha Joshi College Memories)

स्पृहा रमलीय कॉलेजच्या आठवणीत

'अग्निहोत्र', 'उंच माझा झोका' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. मालिकाविश्वातून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप कायमच प्रेक्षकांच्या मनावर ...

Aishwarya Narkar

‘प्रेमात पडलोच आहे मी, आता वेडा होईन..’ म्हणत या अभिनेत्याची ऐश्वर्यच्या फोटोवर कमेंट

वयाची पन्नाशी उलटून गेली तरी अतिशय निरागस, मनमोहक, लाघवी दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे ऐश्वर्या ...

kranti redkar

क्रांती रेडकरच्या मुलींचे फोटो आले समोर

चित्रपटसृष्टीतील काही कलाकार अभिनया व्यतिरिक्त काही अन्य गोष्टींसाठी सुध्दा चर्चेत असतात. भन्नाट रिल्सने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. ...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist