सध्या मालिकांच्या यादीत अनेक दमदार मालिका प्रेक्षकांचं उस्फुर्त मनोरंजन करत आहेत. त्या ठराविक वेळेला ती मालिका बघावीशी लागते. आणि ते प्रेक्षकांच्या अंगवळणी पडत. आणि रोज त्या कलाकारांना बघून,प्रेक्षक त्यांना भरभरून प्रेम देतात.आणि या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, तसेच कलाकारांच्या ऑफस्क्रीन बॉण्डिंग बदल प्रेक्षकांना नेहमीच विशेष कौतुक असतं.(Nivedita Saraf Vivek Sangle)
सध्या मालिकांच्या चलतीमध्ये भाग्य दिले तू मला ही मालिका विशेष चर्चेत आहे.मालिकेला तर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहेच, पंरतु या कलाकारांची ऑफस्क्रीन बॉण्डिंग फार चांगली आहे.विशेषतः निवेदिता सराफ यांच त्यांच्या सहकलाकारांसोबत एक खास बॉण्डिंग पाहायला मिळत.
पाहा निवेदिता ताईंनी विवेकला काय दिली भेटवस्तू (Nivedita Saraf Vivek Sangle)
तरुण कलाकारांवर त्या अगदी आईसारखी माया करतात. असाच एक फोटो विवेकने त्याचा इंस्टाग्राम स्टोरी वरून शेअर केला आहे. निवेदिता ताईंनी त्याला विशेषस्थ प्रकारचे चॉकोलेट गिफ्ट दिले आहेत. त्याबद्दल विवेकने त्यांचे आभार मानले आहेत. (Nivedita Saraf Vivek Sangle)
हे देखील वाचा – सचिन मोटेंनी बायकोसोबत पाहिलंय हे स्वप्न
या मालिकांच्या शर्यतीत भाग्य दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते. मालिकेतील कलाकारांच्या भूमिका, राज कावेरीची जोडी यांना प्रेक्षक भरभरून प्रेम देतात. तसेच मालिकेत अनेक वेगवेगळी वळण पाहायला मिळतात. सानिया आणि वैदेहीच्या खेळीपुढे.राज कावेरीने हार मानली नाही याच मुख्य कारण म्हणजे रत्नमालाची खंबीर साथ.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/06/vivek-1-1024x546.jpg)