आई कुठे काय करते ही मालिका सत्य वेगळ्या वळणावर आहे. अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याची घडी आधीच विस्कटली होती.त्यात आता वीणाच्या येण्याने, आणि अनिरुद्ध आणि वीणाची वाढती मैत्री बघता संजना आणि अनिरुद्धच्या नात्यातला दुरावा वाढत आहे.(Veena Find Anirudh Truth)
घरी संजनाचा वाढदिवस साजरा होत असतो, तितक्यात अनिरुद्ध केक घेऊन येतो आणि त्याच्यासोबत विना देखील असते, अनिरुद्धला बघून संजनाला आनंद होतो,पंरतु संजनाला विष न करता अनिरुद्ध स्वतः केक कापतो, हे बघून सगळ्यांना आश्चर्यच वाटत. तेव्हा अनिरुद्ध सर्वाना सांगतो की माई माझ्या कंपनीचा सीईओ झालो आहे.परंतु कोणाच्याच चेहऱ्यावर आनंद नसतो.हे बघून अनिरुद्धला धक्का बसतो. तेव्हा इशा अनिरुद्धला सांगते कि आज संजनाचा वाढदिवस आहे, अनिरुद्ध संजनाला शुभेच्छा द्यायला जातो.
पाहा काय घडलं आजच्या भागात? (Veena Find Anirudh Truth)
तेव्हा संजना आणि अनिरुद्ध मध्ये वाद होतात. आणि संजना विनाला सांगते, की तू या अनिरुद्धवर विश्वास ठेवू नकोस, तेव्हा वीणा अनिरुद्धचीच बाजू घेते आणि संजनावरच उलटे आरोप करते, की तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी तरी आहे म्हणून तुला अनिरुद्ध पासून डिवोर्स हवा आहे, हे ऐकून संजना आणि घरातल्या सर्वानाच धक्का बसतो.परंतु अनिरुद्ध तो विषय टाळतो. आणि नितीन वीणाला घेऊन तिकडून निघून जातो.(Veena Find Anirudh Truth)
त्यांनतर संजना आणि अनिरुद्ध मध्ये वाद होतात.घरातले या बदल त्याला जाब विचारणार तितक्यातच अनिरुद्ध तणतण करत तिकडून निघून जातो. विनाच बोलणं ऐकून संजना खचून जाते. अरुंधती तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा संजना तिला म्हणते, दोन वर्षांपूर्वी तुझा वाढदिवस होता तेव्हा असच घडलं होत.आणि संजना म्हणते की मला आता या घरात नाही राहायचं. आता संजना देखील देशमुखांचं घर सोडणार का?