शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ब्रेनस्ट्रोकनंतर मिथून चक्रवर्ती यांचा पहिला फोटो समोर, लेक व सूनेसह सेल्फीही काढला, आता त्यांची परिस्थिती नेमकी कशी?

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 7, 2024 | 5:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mithun chakraborty on vaction

ब्रेनस्ट्रोकनंतर मिथून चक्रवर्ती यांचा पहिला फोटो समोर, लेक व सूनेसह सेल्फीही काढला, आता त्यांची परिस्थिती नेमकी कशी?

बॉलीवूडमध्ये ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळख असणारे मिथुन चक्रवर्ती यांनी  बराच काळ बॉलिवूडवर राज्य केले आहे. मिथुन यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेक चित्रपटांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या असून डान्स रिॲलिटी शोचे परीक्षक म्हणून काम पाहत होते. पण काही दिवसांपूर्वीच ते खूप आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते. (Mithun chakraborty on vaction)

फेब्रुवारी महिन्यामध्ये मिथुन यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तेव्हा फक्त तपासणीसाठी नेट असल्याचे सांगण्यात आले होते. नंतर मात्र त्यांना ब्रेन स्ट्रोक   असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.  काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू राहिले. काही दिवसांपूर्वीच मिथुन यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. ते  आता थोडे बरे झाले असून लेक मिमोह चक्रवर्ती व सून मदालसा शर्मा यांच्याबरोबर सुट्टीवर निघाले आहेत. या तिघांचाही एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील सोनूने कायमचीच सोडली इंडस्ट्री, प्रसिद्धीकडे पाठ फिरवत आता करते ‘हा’ व्यवसाय, एकूण कमाई आहे…

View this post on Instagram

A post shared by Madalsa M Chakraborty (@madalsasharma)

या फोटोमध्ये मिथुन,मिमोह व मदालसा एकत्रित दिसत आहेत. हा फोटो विमानातील असून मिथुन यांच्या तोंडाला मास्क दिसत आहे. मिथुन यांना ठणठणीत पाहून चाहत्यांना आनंद होत आहे. मिथुन यांची सून मदालसाने विमानातील फोटो शेअर केला आहे.या फोटोवर चाहत्यांनी ते लवकर बरे व्हावेत अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – Video : अंबानींची पार्टी काही संपेना; पुन्हा जामनगरला पोहोचले बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार, नक्की चाललंय तरी काय?

ब्रेन स्ट्रोकवर यशस्वी उपचारानंतर मिथुन आता रिकव्हर होत आहेत. ते आपल्या तब्येतीची चांगली काळजी घेत आहेत. तसेच आपल्या कुटुंबाबरोबही पूर्ण वेळ घालवत आहेत. मिथुन उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी राजकारणातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र यावेळी मिथुन यांना ओळखणेही कठीण झाले आहे.

मिथुन यांनी ‘काबुलीवाला’ या चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती. आतापर्यंत त्यांनी ‘डान्स इंडिया डान्स’ या डान्स रिॲलिटी शोचे सुपरजज म्हणूनही काम पाहिले आहे.

Tags: hindi actorhindi movieMithun Chakrabortymithun Chakraborty movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Mahashivratri 2024

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे घालावे?, पण चुकूनही 'या' रंगाचे कपडे घालून घराबाहेर पडू नका कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.