रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भिक मागून आणलेल्या पैशांचं तृतीयपंथी पुढे काय करतात? गौरी सावंत यांनी उघड केलं सत्य, म्हणाल्या, “ते पैसे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 12, 2023 | 7:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
transgender gauri sawant

भिक मागून आणलेल्या पैशांचं तृतीयपंथी पुढे काय करतात? गौरी सावंत यांनी उघड केलं सत्य, म्हणाल्या, “ते पैसे...”

सुष्मिता सेनच्या ‘ताली’ वेबसीरिजची ओटीटीवर जोरदार चर्चा रंगली. रवी जाधव दिग्दर्शित या वेबसीरिजला प्रेक्षकांचाही बराच प्रतिसाद मिळाला. सुष्मिताने यामध्ये साकारलेली तृतीयपंथीयाची भूमिका तर कौतुकास्पद आहे. तृतीयपंथी व समाजसेविका गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ही वेबसीरिज आहे. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास या सीरिजच्या माध्यमातून दाखवण्यात आला. तृतीयपंथीयांचं खरं आयुष्य नेमकं कसं असतं? याबाबत गौरी सावंत यांनी भाष्य केलं आहे.

गौरी सावंत यांचं नाव आज समाजामध्ये आदराने घेतलं जातं. त्या एक उत्तम समाजसेविका आहेत. पण त्यांचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. यासाठी त्यांनी अगदी शुन्यापासून सुरुवात केली. इतकंच नव्हे तर मुंबईच्या सिग्नलवर भिकही मागितली. पण तृतीयपंथी भिक मागत असलेल्या पैशांचं नेमकं काय करतात? याबाबत गौरी यांनी खुलासा केला आहे.

आणखी वाचा – मधुराणी प्रभुलकरची लेकही नाटक बसवणार, अभिनेत्रीनेच सांगितला प्लॅन, म्हणाली, “माझ्यापेक्षा माझी मुलगी…”

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौरी सावंत म्हणाल्या, “मला एखाद्या गुरुची गरज होती. कारण राहण्यासाठी घर पाहिजे. बाहेर मी कितीकाळ राहणार?. जिथे मी राहत होते तिथे गुरु बेडवरती झोपते. चार माझे गुरु भाऊ आहेत ते खाली झोपतात. तिथेच छोटं देवघर आहे. तिथे भिक मागून आणलेल्या पैशांची विभागणी होते. रोजचे ५० रुपये जेवणासाठी द्यावे लागतात”.

आणखी वाचा – Video : एव्हरग्रीन नारकर कपलचा तरुणांना लाजवणारा फिटनेस व्हिडीओ, नेटकरीही करत आहेत कौतुक

View this post on Instagram

A post shared by Shreegauri Sawant (@shreegaurisawant)

“बाकीचे पैसे स्वतःकडे ठेवण्यासाठी सांगितले जातात. तृतीयपंथीयांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी पैसे ठेवा म्हणून सांगितलं जातं. पुरुष असलेल्या व्यक्तीला जर बाई व्हायचं असेल तर लिंग शरीरापासून वेगळं करणं तितकंच गरजेचं आहे. लिंग शरीराबाहेर काढणं म्हणजे केस कापणं नव्हे. त्यासाठीही दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. हा सगळा खर्चही तृतीयपंथीयांना असतो”. गौरी यांनी या मुलाखतीत प्रत्येक विषयांवर अगदी उघडपणे भाष्य केलं.

Tags: entertainment newsentertainment updatemarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
The Vaccine War Trailer

Video : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा बहुचर्चित 'द व्हॅक्सिन वॉर'चा ट्रेलर प्रदर्शित, अवघ्या काही तासातच ट्रेलरला मिळाले इतके व्ह्यूज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.