Video : लेकीच्या लग्नात पाहुणेमंडळींसमोरच पूर्वाश्रमीच्या पत्नीसह बेभान होऊन नाचला आमिर खान, व्हिडीओची तुफान चर्चा
बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान ही नुकतीच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. गेले दोन दिवस त्यांच्या लग्नाआधीच्या ...