बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : एव्हरग्रीन नारकर कपलचा तरुणांना लाजवणारा फिटनेस व्हिडीओ, नेटकरीही करत आहेत कौतुक

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 12, 2023 | 5:31 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Narakar couple new workout video

Narakar couple new workout video

मराठी सिनेसृष्टीत ९० च्या दशकातील एक मराठमोळी जोडी जी आजही तितकीच प्रसिद्ध आहे ती म्हणजे नारकर कपल. अभिनेता अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी अगदी ९०च्या दशकापासून आजपर्यंत आपल्या सौंदर्याने व फिटनेसने सगळ्यांना वेड लावलं आहे. सध्या अविनाश ‘सन मराठी’ वरील ‘कन्यादान’ या मालिकेत दिसत आहे. तर ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहे. रुपेरी पडदा गाजवल्यानंतर वास्ताविक आयुष्यात हे कपल सगळ्यांचेच फेवरेट आहे. ही जोडी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. या कपलचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत.(Narakar couple new workout video)

नेहमी नवनवीन रील्स, फोटो शेअर करत ते चाहत्यांच मनोरंजन करत असतात. डान्सच्या रिल्ससह ते वर्कआऊट करतानाचे व्हिडीओही सोशल मीडिआवर शेअर करत असतात. बऱ्याचदा या व्हिडीओमुळे ट्रोलही होत असतात. पण तरीही त्यांचा सोशल मीडियावरील वावर काही कमी झालेला नाही. उलट अशाप्रकारचे रिल्स ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशीच एक रील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या ती सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. ज्यामुळे त्यांच्या फिटनेसच्या चर्चेने सोशल मीडियीवर बराच जोर धरला आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा- “त्या घरामध्ये त्रास भोगावा लागला कारण…”, मिलिंद गवळींनी सांगितलेला ‘तो’ प्रसंग, म्हणालेले, “आई आजारी पडली अन्…”

या रील सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये नारकर कपल व्यायाम करताना दिसत आहेत. विविध व्यायामचे प्रकार त्यांनी केलेत. तरुण पिढीलाही लाजवेल एवढं दोघांमधील समन्वय दिसत आहे. त्यांच्यासाठी वय हा फक्त आकडा असल्याचं त्यांनी या व्हिडीओतून दाखवून दिलं.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा – “तू मोठी झालीस पण…”, मिताली मयेकरच्या वडिलांची लेकीसाठी भावुक पोस्ट, म्हणाले, “२७ वर्षांपूर्वी तू…”

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट, लाईक करत एव्हरग्रीन कपलचं कौतुक केलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीदेखील कमेंटचा वर्षाव केला. अभिनेत्री स्मिता शेवाळेने टाळ्यांचा गजर करत व्हिडिओवर कमेंट केली. अभिनेत्री रुपल नंद हीने ‘ओह माय गॉड’ म्हणत व्हिडीओवर कमेंट केला. नेटकरीदेखील त्यांच्या फिटनेसची व वर्कआऊटची बरीच प्रशंसा करताना दिसत आहेत.

Tags: Actor avinash narkaractress aishwarya narkarnew workout videoviral on social media
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Madhurani Prabhulkar Ganeshotsav

मधुराणी प्रभुलकरची लेकही नाटक बसवणार, अभिनेत्रीनेच सांगितला प्लॅन, म्हणाली, "माझ्यापेक्षा माझी मुलगी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.