रविवार, मे 11, 2025

टॅग: viral video

aadesh bandekar father video

Video : ९२ व्या वर्षीही आदेश बांदेकरांच्या वडिलांना तोंडपाठ आहे कविता, अभिनेत्याच्या गावातील सुंदर व्हिडीओ व्हायरल

मराठी अभिनेते आदेश बांदेकर हे खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या ...

farah khan on archana puran singh

स्वतःच्या लेकांसाठी कधीच जेवण बनवत नाही अर्चना पूरण सिंह, मुलांनीच केला खुलासा, म्हणाले, “आमच्यासाठी कधीच…”

रुपेरी पडद्यावर चमकणारे कलाकार खासगी आयुष्यात कसं जीवन जगतात? याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. पण आता पहिल्यासारखी ही गोष्ट खासगी राहिलेली ...

swara bhaskar daughter video

Video : कव्वालीमध्ये रमली स्वरा भास्करची १५ महिन्यांची लेक, लग्नात केली धमाल, क्युट व्हिडीओ समोर

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर स्वरा अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसून आली आहे. तिच्या ...

ibrahim khan viral video

Video : सैफ अली खानच्या लेकाने नंदी बैलाला विचारले प्रश्न, उत्तर मिळाल्यानंतर तोही झाला थक्क, व्हिडीओ तुफान व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान हा नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. सध्या तो चित्रपटांमध्ये दिसून येईल अशी ...

sonakshi sinha viral post

“ही तर खरी ढोंगी”, सोनाक्षी सिन्हाचा नवऱ्याबरोबरचा व्हिडीओ पाहून भडकले लोक, म्हणाले, “फक्त रडणं…”

सध्या बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अधिक चर्चेत असलेली बघायला मिळत आहे. लग्न झाल्यापासून ती अनेकदा परदेशदौरा करताना दिसत आहे. सध्या ...

mouni roy viral video

Video : नवीन वर्षाच्या जंगी पार्टीनंतर मौनी रॉयचा तोल सुटला, पायऱ्यांवरुन खाली कोसळली अन्…; नेटकऱ्यांनी साधला निशाणा, म्हणाले, “झेपत नाही तर…”

बॉलिवूड कलकारांनी सरत्या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहात नवीन वर्षांचे स्वागत केले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने एंजॉय करताना दिसला. ...

aryan khan viral video

शाहरुख खानचा लेक आर्यन खानचं गर्लफ्रेंडबरोबर नवीन वर्षांचं जंगी सेलिब्रेशन, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, “नवीन वर्षात तरी…”

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्याचे अधिकांश ...

shahrukh khan at jamnagar

जामनगरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, मात्र शाहरुखने लपवला चेहरा, नेटकरी म्हणाले, “तोंड लपवलं कारण…”

सध्या सर्वत्र नवीन वर्षांच्या स्वागतासाठी संपूर्ण जगभरात लगबग सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज आहे. ...

sonakshi sinha viral video

Video : सोनाक्षी सिन्हाच्या खोलीबाहेर चक्क सिंहाने फोडली डरकाळी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा गजर…”

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचं नाव सध्या आवर्जून घेतलं जात आहे. २३ जून २०२४ रोजी ...

dhananjay powar viral video

Video : ‘बिग बॉस मराठी’ फेम डिपीचं इंग्रजी भाषेत तुफान संभाषण, तुम्हीही पोट धरुन हसाल, व्हिडीओ व्हायरल

सध्याचं मराठीमधील ‘बिग बॉस’चं पाचवं पर्व चांगलंच चर्चेत राहिलं आहे. यामध्ये मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकार, तसेच सोशल मीडिया इन्फ्लूएंसरदेखील ...

Page 2 of 11 1 2 3 11

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist