Video : फ्लशलाही इगो आहे म्हणत शशांक केतकरने शेअर केला टॉयलेटमधील व्हिडीओ, नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट, म्हणाले, “तुझी कॉमेडी…”
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून ‘श्री’ची भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर हा नेहमी चर्चेत असतो. या मालिकेतील ...