उर्मिला कोठारेची लेकीसह इंटरनॅशनल ट्रीप, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष, म्हणाली, “माझी राजकुमारी…”
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारेने आपल्या भूमिकांतून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. उर्मिलाने तिच्या भूमिका अतिशय उत्कृष्ट ...