सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मल्हार आणि मंजुळा येणार आमने सामने

Darshana Shingadeby Darshana Shingade
जून 29, 2023 | 9:53 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Serial Update

Marathi Serial Update

मालिकांमध्ये प्रत्येक टप्यावर अनेक वळण पाहायला मिळतात.ही रंजक वळण प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी महत्वाची असतात.तुझेच मी गीत गात आहे, या मालिकेमध्ये सुरवातीपासूनच अनेक गुपित पाहायला मिळतं आहेत.वैदही मल्हारच एकमेकांना न भेटणं, वैदहीचा मृत्यू, मंजुळाची एन्ट्री अशा अनेक गोष्टी एका पाठोपाठ घडत आहेत. सध्या मंजुळा मल्हारच्या घरात राहून मोनिकाला चांगलाच धडा शिकवताना पाहायला मिळते आहे.(Marathi Serial Update)

पाहा काय घडणार आजच्या भागात? (Marathi Serial Update)

या मालिकेचं सध्याचं गुपित म्हणजे मल्हारने अजून मंजुळाच चेहरा पाहिलेला नाही, यातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने कामत कुटुंब आणि मल्हार विठ्ठलाच्या मंदीरात दर्शनासाठी आणि अभंग गाण्यासाठी जातो. तेव्हा स्वरा विठ्ठलाला साकडं घालते कि काही करून आज माझ्या आई-बाबांना एकमेकांन समोर आण.

तेव्हा मल्हार दर्शन घेत असतो आणि मंदिरातले पुजारी त्याला कुंक देतात आणि त्याच्या पत्नीच्या कपाळाला लावायला सांगतात.तेव्हा योगायोगाने मंजुळा त्याच्या समोर येते आणि तो तिच्या कपाळाला कुंकू लावतो.तेव्हा हवेने मंजुळाच्या डोक्यवरचा पदर उडतो आणि मल्हार मंजुळाचा चेहरा बघतो. आणि वैदेही अशी हाक मारतो. मंजुळा आणि मल्हारच्या समोरासमोर येण्याने मालिकेत रंजक वळण येणार आहे.(Marathi Serial Update)

हे देखील वाचा : जुईची तारेवरची कसरत-असं असतं डेली रुटीन

कालच्या भागात आपण पाहिलं. की सर्व जेवायला बसलेले असतात, तेव्हा काही वारकरी येतात, आणि मल्हारला विठ्ठलाचा प्रसाद देतात.तेव्हा मल्हारला त्याच्या करिअरची सुरवात आणि वैदहीसोबतच्या जुन्या आठवणी आठवतात.तेव्हाच काही वारकरी घरी येतात आणि त्याला विठ्ठलाची मूर्ती भेट म्हणून देतात. तसेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याला मंदिरात अभंग गाण्याचं आमंत्रण देतात, पंरतु विक्रम त्याला मंदिरात जाण्यासाठी नकार देतो. मल्हार विक्रमच म्हण न जुमानता मंदिरात जाण्यासाठी तयार होतो.

Tags: 29th june episode updateabhijeet khandakekarentertainmentits majjalatest upadtemarathi actressmarathi serialstar pravahtujhech mi geet gaat aaheurmila kothare
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Akkk Episode Update

वीणाच्या नवऱ्याचं सत्य येणार समोर?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.