सुप्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी जोडप्याने सुरु केलं स्वतःचं हॉटेल, राजकीय मंडळींचीही खास उपस्थिती, म्हणाले “मोठी गुंतवणूक आणि…”
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या अभिनयाच्या आवडीबरोबरच उद्योग क्षेत्रातदेखील आपला ठसा उमटवला आहे. मराठी कलाविश्वातील सुप्रिया पाठारे, निरंजन ...