‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने स्वकमाईने घेतलं नवीन घर, घराला आई-बाबांचे दिले नाव, फोटो शेअर करत म्हणाली, “घर घेणे माझ्यासाठी…”
यंदाच्या गुढीपाडव्यानिमित्त मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी काहीतरी नवीन गोष्टी घेत हा सण साजरा केला. अशातच अभिनेत्री रुचिरा जाधव हिनेदेखील ...









