बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “स्वतःच्या प्रगतीकडे…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2024 | 4:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
tharla tar mag fame actress jui gadkari shared instagram story with thought post viral on social media

“दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा...”, ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत, म्हणाली “स्वत:च्या प्रगतीकडे लक्ष...”

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुईने आपल्या सोज्वळ अभिनयाने व निरागस सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जुईने याआधी ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून चांगलीच प्रसिद्धी झोतात आली आणि आता ‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Jui Gadkari On Instagram)

जुई गडकरी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील पसंती मिळते. अशातच अभिनेत्रीने केलेल्या एका पोस्टमुळे तिने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक विचार शेअर केला असून जुईची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

आणखी वाचा – येत्या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, पाहता येणार ‘हे’ नवीन चित्रपट आणि वेबसीरिज, पाहा संपूर्ण यादी

जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे असे म्हटले आहे की, “दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा स्वत:ची सुधारणा केली. स्वत:च्या प्रगतीकडे लक्ष दिलं तर खूप सकारात्मक बदल होतात. त्यामुळे आपली शक्ती कुठे लावायची हे नीट ठरवायला पाहिजे.” जुई नेहमीच तिच्या सोशल मीडियाद्वारे काहीना काही शेअर करत असते.

आणखी वाचा – नांदेडमध्ये पराठा, लस्सीवर संकर्षण कऱ्हाडेने मारला ताव, गुरुद्वारामध्ये दर्शनही घेतलं, फोटो शेअर करत म्हणाला, “पंजाबी धाब्यावर…”

दरम्यान जुईने शेअर केलेली ही पोस्ट सध्या साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. अशातच ही पोस्ट जुईने नेमकी का व कशासाठी शेअर केली आहे. तसेच या पोस्टद्वारे तिने नक्की कुणावर निशाणा साधला आहे, याबद्दल अनेकांना प्रश्न पडला आहे.    

Tags: ठरलं तर मगमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी मालिकामराठी बातमीजुई गडकरीentertainment newsjui gadkarimarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmarathi serialTharla Tar Mag
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Nupur Shikhare and Ira Khan Marriage

लेकीच्या लग्नासाठी आमिर खानने काढली हातावर मेहंदी, साध्या लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.