रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

टीआरपीच्या शर्यतीत हिट मालिकांनाही ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ टाकलं मागे, ‘प्रेमाची गोष्ट’चा आकडा घसरला, ‘ठरलं तर मग’ला कोणतं स्थान मिळालं?

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 2, 2023 | 10:11 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
star pravah new serial lakshmichya paulaani tharla tar mag preamchi goshta serial trp numbers see the details

टीआरपीच्या शर्यतीत हिट मालिकांनाही 'लक्ष्मीच्या पावलांनी' टाकलं मागे, 'प्रेमाची गोष्ट'चा आकडा घसरला, 'ठरलं तर मग'ला कोणतं स्थान मिळालं?

छोट्या पडद्यावर लागणाऱ्या मालिका हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मालिकेतील घटना, प्रसंगे, पात्र, कथा किंवा संवाद यांसारखे अनेल घटक सामान्य प्रेक्षक स्वत:बरोबर रीलेट करतात. त्यामुळे प्रेक्षक आवर्जून या मालिका बघतात आणि त्यामुळे अनेकांना या मालिकांना लोकप्रियता मिळते. ही लोकप्रियता कायम टिकवून ठेवण्यासाठी मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार त्याचबरोबर तंत्रज्ञदेखील मेहनत घेतात. या लोकप्रियतेवरच मालिकेचा टीआरपी अवलंबून असतो. अशातच नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांचा टीआरपी समोर आला आहे.

या टीआपीच्या शर्यतीत नव्यानेच सुरू झालेल्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेने बाजी मारली आहे. अनेक जुन्या मालिकांना मागे टाकत ही नव्यानेच सुरू झालेली मालिका अव्वल ठरली आहे. मालिकेत अभिनेत्री ईशा केसकर व अभिनेता अक्षर कोठारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मालिकेत ईशाने मुर्तीकार कला खरेची भूमिका साकारली असून अभिनेता अक्षर कोठारी हा अद्वैत चांदेकर या एका बिजनेस मॅनच्या भूमिकेत झळकला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या मालिकेने अवघ्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं आहे. त्यामुळे टीआरपीच्या यादीत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका जुन्या मालिकांना वरचढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by #TRPTADKA (@marathitrptadka)

आणखी वाचा – “आधीच वजन कमी आहे त्यात…”, जीममध्ये वर्कआऊट करतानाच्या व्हिडीओवरुन केतकी माटेगावकर ट्रोल, ट्रेनरलाही नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “त्याला खाण्याची…”

ईशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरनुसार, पहिल्या स्थानावर ‘ठरलं तर मग’ ही मालिका आहे, तर दुसऱ्या स्थानावर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवीन मालिका आहे. दरम्यान याआधी पहिल्या स्थानावर ‘तुझेच मी गीत आहे’ या मालिकेचे स्थान होते. पण आता ती मालिका टीआरपीच्या शर्यतीत खाली गेली असून ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका पुढे आली आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरला मुंबईत म्हाडाचं मिळालं घर, दाखवली झलक, राखी सावंत म्हणते, “भावा आता तू…”

दरम्यान, नव्यानेच सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. आगामी भागात या मालिकेत काय पाहायला मिळणार? यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याचबरोबर ‘ठरलं तर मग’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकांपैकी कोणती मालिका पहिल्या स्थानावर जाणार? यासाठीदेखील चाहते आतुर आहेत.  

Tags: entertainment newslakshmichya paulannimarathi entertainmentpremachi goshtaTharla Tar Mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Ajinkya deo On Seema Deo

"अशीवेळ तिच्यावर का यावी?", आई सीमा देव यांच्या शेवटच्या क्षणांबाबत बोलताना अजिंक्य देव भावुक, म्हणाले, "नंतर नंतर सगळं विसरली आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.