अखेर सायलीने प्रतिमाचा शोध घेतलाच, सुभेदारांसमोर घेऊन येताच सगळे पाहतच बसले अन्…; लेकीला पाहून पूर्णा आजीलाही अश्रू अनावर
'ठरलं तर मग' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत ...