“माझं पुढील आयुष्य…”, आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच तेजश्री प्रधानची भावुक पोस्ट, म्हणाली, “तू सर्व काही…”
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. या मालिकेच्यानिमित्ताने तिने बराच काळानंतर छोट्या ...









