टॅग: spruha joshi

Spruha Joshi

“कधीच मूल नको आहे असं…”, आई होण्याबद्दल स्पृहा जोशी स्पष्टच बोलली, म्हणाली, “बाळ झाल्यानंतर…”

अभिनेत्री स्पृहा जोशीने आजवर तिच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अनेक मराठी मालिका , चित्रपटांमधून व सूत्रसंचालनाद्वारे स्पृहा कायमच ...

Marathi actress spruha joshi react on halter neck backless blouse controversy see the details

“त्यात काही…” स्पृहा जोशीच्या ब्लाऊजवरील ‘त्या’ फोटोवरुन झालेल्या गदारोळावर अभिनेत्रीने आता केला खुलासा, म्हणाली “मला सतत…”

‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. आपल्या ...

Spruha Joshi On Audition

“इंडस्ट्रीत खूप काम केल्यामुळे…”, स्पृहा जोशी ऑडिशनला जाण्यासाठी द्यायची नकार, स्वतःच खुलासा करत म्हणाली, “माझा मुद्दा…”

अभिनेत्री स्पृहा जोशी हिने आजवर तिच्या अभिनयाने चाहत्यांची मन जिंकली आहेत. सुशील, सुंदर, सोज्वळ अशी अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीकडे आवर्जून ...

Spruha Joshi Shared Plans

दिसायला हॉट, श्रीमंत अन्…; स्पृहा जोशीने केला पुढील पाच वर्षांच्या प्लॅन्सचा खुलासा, म्हणाली, “मी आणखी…”

कलाकार असो वा सर्वसामान्य व्यक्ती प्रत्येकजण हा त्याच्या पुढील आयुष्यासाठी काही ना काही प्लॅन्स बनवत असतो. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने ...

Spruha Joshi Husband Birthday

Video : स्पृहा जोशीने वाढदिवसाला नवऱ्याला दिलं खास सरप्राइज, स्वतः बनवला केक अन्…; अभिनेत्रीच्या घराचीही दिसली झलक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी हिने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीसह स्पृहा ...

Rasika Sunil On Spruha Joshi
Sur Nava Dhyas Nava new Anchor

‘सूर नवा ध्यास नवा’मधून स्पृहा जोशीची एक्झिट! ‘ही’ अभिनेत्री दिसणार सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत, नेटकरी नाराज, म्हणाले, “गुणी सूत्रसंचालिका…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अशा 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाचे आतापर्यंत पाच पर्व झाले असून लवकरच या कार्यक्रमाचा सहावं पर्व प्रेक्षकांच्या ...

Spruha Joshi

वडील घरी येईपर्यंत स्पृहा जोशी गुपचूप बनवायची मासे, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “त्यांचा आक्षेप…”

मराठी मनोरंजनसृष्टीतील असे अनेक कलाकार आहे, जे पूर्णतः खाद्यप्रेमी आहे. इतकंच नव्हे तर, त्यातील काही कलाकारांचे स्वतःचं हॉटेलदेखील सुद्धा असून ...

Spruha Joshi Kshipra Joshi

स्पृहा जोशीच्या बहिणीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, म्हणाली, “भारताचं नेतृत्व..”

बरीच अशी कलाकार मंडळी आहेत, ज्यांचं कुटुंब हे सिनेमाविश्वात कार्यरत आहेत. मात्र काहींच्या बाबतीत तस नाही आहे. काही कलाकारांची भावंडं ...

Spruha Joshi On Family

सासरच्या मंडळींबाबत पहिल्यांदाच खुलेपणाने बोलली स्पृहा जोशी, म्हणाली, “सासू-सासऱ्यांनी माझ्याकडून …”

मराठी सिनेमाविश्वातील सुसंस्कृत, सुजाण, सौम्य असलेल्या अभिनेत्रींनपैकी एक म्हणजे अभिनेत्री स्पृहा जोशी. स्पृहाने आजवर नाटक, मालिका आणि चित्रपट या तीनही ...

Page 1 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist