शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : स्पृहा जोशीने वाढदिवसाला नवऱ्याला दिलं खास सरप्राइज, स्वतः बनवला केक अन्…; अभिनेत्रीच्या घराचीही दिसली झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 22, 2023 | 1:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Spruha Joshi Husband Birthday

Video : स्पृहा जोशीने वाढदिवसाला नवऱ्याला दिलं खास सरप्राइज, स्वतः बनवला केक अन्…; अभिनेत्रीच्या घराचीही दिसली झलक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी हिने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीसह स्पृहा उत्तम कवियित्री देखील आहे. स्पृहाने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोशल मीडियावरही स्पृहा नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावरून काही ना काही खास शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तसेच वैयक्तिक आयुष्याबद्दलही ती नेहमीच काही ना काही पोस्ट करत असते. (Spruha Joshi Husband Birthday)

अशातच स्पृहाचा पती वरद लघाटेचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त तिने एक पोस्ट शेअर केली आहे. नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त स्पृहाची पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. “वाढदिवसाच्या शुभेच्छा जोडीदार. मला माहित आहे की माझ्याशी सामना करणे सोपे नाही. पण त्यातूनच आपली मैत्री फुलते. मी तुम्हाला आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी शुभेच्छा देत आहे” असं कॅप्शन देत तिने वरदला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – नाकात नथ, नऊवारी पैठणी अन्…; हिंदी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरची सून, शाही विवाहसोहळ्याने वेधलं लक्ष

स्पृहाने नवऱ्याचा वाढदिवस घरच्या घरीच साजरा केलेला पाहायला मिळत आहे. घरीच केक आणून तिने तिच्या नवऱ्याचा वाढदिवस साजरा केला आहे. घरच्या घरी अत्यंत साधेपणाने तिने तिच्या नवऱ्याचा वाढदिवस साजरा केला. नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त स्पृहाने स्वतः स्पेशल केक बनवला होता. स्पृहाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्पृहा व वरद यांचा रोमँटिक अंदाजही प्रेक्षकांना भावला. स्पृहाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या सुंदर अशा घराचीही झलक पाहायला मिळाली. स्पृहाच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी तिच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

आणखी वाचा – मुग्धा-प्रथमेशच्या लग्नामध्ये रोहित राऊत आणि त्याच्या बायकोचीच हवा, ड्रेसिंग स्टाइलने वेधलं लक्ष, म्हणाले, “आमची माऊ…”

स्पृहा व वरद यांच्या लग्नाला १३ वर्षे उलटली आहेत. २०१४ मध्ये त्या दोघांनी लगीनगाठ बांधली. तब्बल सहा वर्ष ही जोडी रिलेशनशिपमध्ये होती. त्यांनतर स्पृहा व वरद यांनी २८ नोव्हेंबर २०१४ रोजी विवाहसोहळा पार पाडला.

Tags: entertainmentspruha joshispruha joshi husbandspruha joshi husband varad laghate
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
marathi singer rohit raut and juilee joglekar shared photos videos in mugdha prathamesh wedding

Video : बायकोची साडी नीट करत राहिला रोहित राऊत, पण व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना दिसले ५०० रुपये, म्हणाले, "नवऱ्याला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.