नवऱ्यावर जीवापाड प्रेम करते प्रिया बापट, वाढदिवसानिमित्त शेअर केले विविध व्हिडीओ, म्हणाली, “आपला वेडेपणा…”
मराठी सिनेसृष्टीतील गोड जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे उमेश-प्रिया. या जोडप्यानं फक्त मालिकांमधूनच नाही तर नाटक, चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ...