“थकवा जाणवला, चेहऱ्याला मुंग्या आल्या अन्…”, श्रेयस तळपदेने सांगितलं हृदयविकाराचा झटका येण्याआधी नेमकं काय घडलं होतं?
हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर छाप पाडणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. अनेकवर्ष श्रेयसने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड केलं. ...