ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतरही त्याची ‘ती’ गोष्ट विसरु शकले नाहीत दिग्दर्शक-निर्माते, म्हणाले, “त्यावेळी मानधन वाढवलं असताना…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने आजवर लाखो प्रेक्षकांच्या दिलावर राज्य केलं आहे. थकून भागून आल्यानंतर प्रेक्षक स्वतःचं मनोरंजन हवं यासाठी 'हास्यजत्रा' ...