बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पाहा काय करतात सचिन गोस्वामी यांची दोन्ही मुलं

सौरभ जाधवby सौरभ जाधव
जून 18, 2023 | 7:17 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Sachin Goswami Son

Sachin Goswami Son

तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे वडील. पण तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घरोघरी पोहचवणारी एक लाडकी जोडी म्हणजे सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी. (Sachin Goswami Son)

या पैकी सचिन गोस्वामी यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या मुलांबद्दल सांगितले आहे. फादर्स दे च्या निम्मित सचिन गोस्वामी यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत त्यांची दोन्ही मुलं काय काम करतात हे त्यांनी सांगितलं आहे.

पाहा काय म्हणाले सचिन गोस्वामी या खास मुलाखतीत(Sachin Goswami Son)

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम महाराष्ट्रभरात पाहिला जातो. या कार्यक्रमाला घरोघरी पोहचवण्या मागे कलाकारांसोबतच दिगदर्शक सचिन गोस्वामी यांचं ही मोठं योगदान आहे. आपल्या दोन्ही मुलांबद्दल सांगताना सचिन गोस्वामी भारावलेले दिसले.

एक मुलगा त्यांच्या मागोमाग याच क्षेत्रात आपली पुढील वाटचाल करत आहे तर दुसरा मुलगा कॅटरिंग क्षेत्रात असून त्याने आरंभ या नावाने स्वतःच कॅटरिंग देखील सुरु केलं आहे. हास्यजत्रेसह अनेक मालिकांच्या सेटवरील कलाकारांना या मार्फत जेवणाची सर्व्हिस दिली जाते.(Sachin Goswami Son)

असा हा सचिन गोस्वामी आणि त्यांच्या मुलांचा प्रवास आज पितृदिनाच्या निमित्ताने तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत.

Tags: onkar bhojne with sachin goswaamisachinsachin gosawamisachin goswamisachin goswami ali moviesachin goswami directorsachin goswami episodsachin goswami familysachin goswami hasyajatra directorsachin goswami housesachin goswami mhjsachin goswami poetrysachin goswami shayarisachin goswami sonssachin goswami wifesachin gowami familysachin motesachin mote and sachin goswamisachin mothessachin goswamisumit goswami songs
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Jau Pandharila Song Teaser

Itsmajja विठ्ठल भक्तांसाठी घेऊन येत आहे भक्तिगीताची खास पर्वणी " जाऊ पंढरीला" पाहा भक्तिगीताचा खास टिझर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.