‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानंतर अशोक सराफ यांचा ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मान, देवकी पंडीत व ऋतुजा बागवे यांचाही गौरव
संगीत नाटक अकादमीच्या वतीने २०२३ या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कलाकारांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी ...